top of page
katta ganpati.png

Marathi Katta
Ganpati

corner blue.png
corner blue.png

🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻

 

रविवार दिनांक २४ सप्टेंबर  रोजी आपण मराठी कट्टा जर्मनीचा स्थापनेपासूनचा दहावा गणेशोत्सव साजरा करणार आहोत .
पुण्यातील प्रसिद्ध रमणबाग ढोल पथक ढोल,ताशा आणि झांज  ह्यासहित फ्रँकफर्ट मध्ये  धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येत आहे .
ह्याचबरोबर, ह्या वर्षीचा उत्सव आपण हिंदुस्थानाचा पहिला सार्वजनिक गणपती "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी" गणपती बरोबर एकत्र येऊन साजरा करत आहोत, ते पण माननीय Dr. अमित तेलंग Consul General of India, Frankfurt ह्यांसोबत, सोबतच बाप्पाची पुजा, आरती,अथर्वशीर्ष, ढोल-ताशा वादन आणि अर्थातच मराठमोळं जेवणं !!
आणि हो, ह्यावर्षीचे अजून एक प्रमुख आकर्षण - मराठी कट्टा घेऊन येत आहे जर्मनी मध्ये पहिल्यां
दा मल्लखांबाचे प्रात्यक्षिक. तर बघायला तयार आहेत ना.

bottom of page